औसा: औसा नगरपरिषद निवडणुकीत उमेदवाराचा भन्नाट प्रयोग! शहरभर ‘टाईमपास’ची चर्चा; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Ausa, Latur | Nov 29, 2025 औसा – येत्या नगरपरिषद निवडणुकीत मतदारांचे लक्ष वेधण्यासाठी उमेदवारांनी नवनवीन प्रयोगांना सुरुवात केली आहे. मात्र एका उमेदवाराने राबवलेला आगळा-वेगळा प्रयोग सध्या औसा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. या अनोख्या मोहिमेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून नेटिझन्सकडूनही त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे