गोंदिया: मराठा समाजाला ओबीसी प्रवार्गतुन आरक्षण देऊ नये या मागणीला घेऊन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन
Gondiya, Gondia | Sep 16, 2025 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री (महाराष्ट्र राज्य) यांना मराठा समाजाला ओ.बी.सी. प्रवार्गतुन आरक्षण न देणेबाबत दि.१६ सप्टेंबर रोजी पोवार/पंवार प्रगतिशील मंच,जिल्हा- गोंदिया तसेच इतर संलग्न पोवार संघटना/संस्थाच्या वतीने तिव्र निषेध करण्यात आले .समाजाकडून त्या संदर्भकरिता उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी,गोंदिया यांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळी पोवार/पवार प्रगतिशील मंच,गोंदियाचे अध्यक्ष:यु.टी.बिसेन, सचिव हुपेंद्र बोपचे, उपाध्यक्ष लीलाधर पटले एड. टी.बी कटरे,योगेश हरीनखेडे आदी उपस्थित होते.