ठाणे: रेतीबंदर येथे एका चालत्या कारला लागली भीषण आग,कार जळून खाक अन चालक....
Thane, Thane | Nov 9, 2025 ठाण्यातील रेतीबंदर येथे जुन्या मुंबई-पुणे रोडवर एका चालत्या कारला भीषण आग लागल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली. कार लागल्याचे लक्षात येतात चालकाने प्रसंग बाहेर पडल्यामुळे सुदैवाने जीवित हानी टळली. घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी कार आणि कार मध्ये असलेले मोबाईल पाकीट आणि इतर साहित्य जळून खाक झाल्याने आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. तसेच रस्त्यावर वाहतूक देखील ठप्प झाली होती.