गोंदिया: १ कोटी रुपयांच्या फसवणुकीतील मुख्य सूत्रधार नायर अखेर जेरबंद
आंतरराज्यीय फसवणूक प्रकरण:
Gondiya, Gondia | Nov 29, 2025 असली नोटांच्या बदल्यात नकली नोटांचा व्यवहार करण्याच्या नावावर तब्बल १ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा फरार मुख्य सूत्रधार राजेश नायर याला २९ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत पळून असलेल्या नायरच्या अटकेने पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. आमगाव येथील विरेंद्रकुमार राधेश्याम लि