उदगीर: युतीच्या उमेदवारांना विजयी करा,आमदार संजय बनसोडे यांचे आवाहन
Udgir, Latur | Dec 1, 2025 उदगीर नगर परिषद निवडणुक २०२५ च्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्वाती सचिन हुडे व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ३० डिसेंबर रोजी प्रचार रॅली काढण्यात आली.यावेळी आमदार संजय बनसोडे यांनी बोलताना म्हणाले की आपण गेल्या पाच वर्षात उदगीर शहरासह मतदार संघात विकासाचा डोंगर उभा केला असल्याने शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. पुढील पन्नास वर्षा पर्यंतचा दृष्टिकोन समोर लिंबोटी धरणातून पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली