बसमत: वसमतच्या नगरपरिषदेच्या उमेदवारी अर्जासाठी आज निरंक एकही उमेदवारांनी अर्ज भरला नाही
वसमतच्या 15 प्रभागासाठी 30 नगरसेवक आणि एक जनतेतून नगराध्यक्ष यासाठी कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुरुवात झाली असून आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी म्हणजे दुसरा दिवस दिनांक असल्याचं सांगितला आहे या इमारती परिसरात पोलिसांचा चौक बंदोबस्त देखील होता नऊ टेबलवर कर्मचारी तैनात करण्यात आली होते