सातारा: नगरपालिकेच्या मनोमिलनाबाबत पक्षाचे नेते यांच्या माध्यमातून सातारकरांच्या हिताचेच निर्णय होईल,शिवेंद्रसिंहराजे भोसले
Satara, Satara | Nov 8, 2025 स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीबाबत पक्षाकडून ज्या सूचना आल्यात त्याच्याबाबत चर्चा झाली, सातारा नगरपालिकेत मनोमिलन बाबत पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सातारकर यांच्या हिताचेच निर्णय होतील असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आज शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता सांगितले.