देऊळगाव राजा: पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यातील हल्लेखोर दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करा शिवसेना तर्फे तहसील कार्यालयात निवेदन दिले