तिवसा: वीरगव्हाण येथील चिमुकला बेपत्ता, कुर्ला पोलीस स्टेशन अंतर्गत घटना, तपास सुरू अपहरणाचा पोलिसांनी केला गुन्हा दाखल
Teosa, Amravati | Sep 16, 2025 वीरगव्हाण येथील चिमुकला बेपत्ता झाल्याची घटना कुऱ्हा पोलीस स्टेशन अंतर्गत अंतर्गत घडले असून या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे या तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहे.