अमरावती: दारूच्या नशेत भरधाव कारचालकाची विद्यार्थिनीच्या स्कूटरला धडक; इर्विन चौक–राजापेठ उड्डाणपुलावर अपघात, विद्यार्थिनी गंभीर
Amravati, Amravati | Jul 16, 2025
इर्विन चौक ते राजापेठ मार्गावरील उड्डाण पुलावर रात्री साडेनऊच्या सुमारास एका मद्यधुंद कारचालकाने भरधाव वेगाने ऍक्टिव्हा...