हवेली: हडपसर येथील टेकवडे पेट्रोल पंपावर धोकादायक रित्या सीएनजी गॅस वाहनांमध्ये भरला जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.