नांदगाव: एकात्मता चौक येथे राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गर्जना लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही
मनमाड शहरातील एकात्मता चौक येथे महायुतीच्या प्रचारार्थ आलेले राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही यावेळेस नामदार दादा भुसे आमदार सुहास कांदे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते