आज दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील बस स्थानक परिसरामध्ये शहरातील नरसिंगच्या विद्यार्थ्यांनी विविध आजारांवर जनजागृती करत आलेल्या प्रवाशांना विविध आजारांवर माहिती दिली आहे, याप्रसंगी डॉक्टरांचे कामकाज नर्सिंग च्या विद्यार्थ्यांचे कामकाज कसे असतात याची प्रत्यक्ष के या विद्यार्थ्यांनी उपस्थित प्रवाशांना व नागरिकांना दाखवून दिले आहे, यावेळी प्रवाशांनी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहत या जनजागृती कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दिला आहे.