जालना: सागर सहकारी साखर कारखान्यातून गन मेटल चोरणारा ताब्यात; 1 लाख 11 हजार 585 रुपयाचा मुद्देमाल जप्त; गुन्हे शाखेची कारवाई