शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ येथे उभारण्यात येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात रुग्णालय अधिकारी निवासस्थान उभारण्यासाठी रुपये १ कोटी निधीला जिल्हा वार्षिक योजनेतून मान्यता मिळाल्याची आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे