तिरोडा: महात्मा फुले वार्ड, तिरोडा येथे खासदार श्री प्रफुल पटेल यांनी प्रचार सभेला केले संबोधित
Tirora, Gondia | Nov 26, 2025 महात्मा फुले वार्ड, तिरोडा येथे खासदार श्री प्रफुल पटेल यांनी सभेला संबोधित करताना तिरोडा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष व नगरसेवक उमेदवार यांना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रचंड बहुमताने निवडून द्या असे आवाहन केले.