कंधार: कंधार येथे भक्तांच्या देणगीतून बनवण्यात आला 60 किलो चांदीचा रथ, कंधार येथून रथासह दिंडी पंढरपूरला रवाना झाली
Kandhar, Nanded | Jun 19, 2025
आज दिनांक 19 जून रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान कंधार इथे भक्तांच्या देणगीतून 60 किलो चांदीचा रथ तयार करण्यात आलाय....