नांदेड: मंत्रीनगर येथे दुचाकीवर आलेल्या दोन तरूणांनी महिलेच्या गळ्यातील ₹ 98 हजार 187 चे सोन्याचे गंठण जबरीने चोरून केला पोबारा