बीड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी ठेवण्यासाठी पोलीस विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंगळवार, दिनांक ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता काही पोलीस ठाणे प्रमुखांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रवीणकुमार बांगर म्हणून नियुक्त, गेवराई पोलीस ठाणे किशोर पवार, बीड ग्रामीण पोलीस ठाणे अशोक मुदिराज, पेठ बीड पोलीस ठाणे मारुती खेडकर यांची बदली करण्यात आली आहे.निवडणूक काळात बीड शहर आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच जनतेचा पोलि