काटोल: काटोल येथे गांजा पुरविणाऱ्या मुख्य सूत्रधाराला ओडिसा येथून अटक
Katol, Nagpur | Dec 1, 2025 पोलीस स्टेशनच्या हद्दीत छापा मार कार्यवाही करून 33 किलो गांजा पकडण्यात आला होता. तस्करांनी हा गांजा ओडिशातून अंड्याचे सांगितल्यानंतर ग्रामीण पोलिसांचे एक पथक तातडीने तेथे रवाना करण्यात आले होते. पथकाला यामध्ये यश आले असून 30 नोव्हेंबरला यातील मुख्य सूत्रधार शिवराज मलिक याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वीही मलिकवर अमली पदार्थ तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहे.