Latest News in Parseoni (Local videos)
पारशिवनी: टेकाडी शिवारातील महामार्ग बॉयपास रोडच्या वळणाजवळ बसच्या धडेकत दुचाकी चालकाचामुत्यु, मागेस्वार गंभीर जख्मी.
Parseoni, Nagpur | Jun 7, 2025
kamalyadav21
Follow
Share
Next Videos
पारशिवनी: अवैध वाळु वाहतुक करणारा टाटा कंपनीचा वाहन जप्त.आरोपी अटक , वाहनासह एकुण 3 लाखांचा मुद्देमाल. कन्हान पोलिसाची कार्यवाही.
kamalyadav21
Parseoni, Nagpur | Jun 7, 2025
पारशिवनी: राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान परिवार टेकाडी( पारशिवनी) तर्फे शिवराज्य भिषेक मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आले.
kamalyadav21
Parseoni, Nagpur | Jun 6, 2025
पारशिवनी: प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे 'कॅन्सर शिबिर एकुण २४२लाभार्थ्यानी शिबीराचा लाभ घेतला.
kamalyadav21
Parseoni, Nagpur | Jun 6, 2025
पारशिवनी: नगर पंचायत तर्फे प्रर्यावरण दिना निमिताने वृक्ष रोपण करण्यात आले
kamalyadav21
Parseoni, Nagpur | Jun 5, 2025
पारशिवनी: : डुमरी गांव येथे शेतात कत्तलीसाठी बांधुन ठेवलेल्या ७० गोवंश जनावरांची सुटका, आरोपी विरूध्द गुन्हा नोंद, १ आरोपी अटक,
kamalyadav21
Parseoni, Nagpur | Jun 6, 2025
पारशिवनी: खंडाळा शिवारातून अवैध वाळु वाहतुक करणारा टाटा कंपनीचा वाहन जप्त.आरोपी अटक , वाहनासह एकुण 4 लाखांचा मुद्देमाल.
kamalyadav21
Parseoni, Nagpur | Jun 4, 2025
पारशिवनी: आठवडी बाजारात प्लास्टिक जप्तीची कारवाई पारशिवनी नगर पंचायत प्रशासनाचा छापा, १७ किलो प्लास्टिक पाकीट जप्त करून दंड वसूल
kamalyadav21
Parseoni, Nagpur | Jun 3, 2025
पारशिवनी: साटक येथे शेतकरी सभेत खरीप हंगाम पूर्वनियोजित धान उगवण क्षमता व बिजप्रक्रियाबाबत मार्गदर्शन
kamalyadav21
Parseoni, Nagpur | Jun 3, 2025
पारशिवनी: मौजा बनपुरी जिल्हाकृषीअधिकारी रवींद्रजी मनोहरे,व तालुकाकृषी अधिकारी राकेशवसु च्या उपस्थित बनपुरी येथे कृषी सभा.
kamalyadav21
Parseoni, Nagpur | Jun 2, 2025
पारशिवनी: मौजा पेढ़री येथे खरीप हंगामपूर्व नियोजित मार्गदर्शन सभा सरपंच यांची प्रमुख उपस्थित घेण्यात आली
kamalyadav21
Parseoni, Nagpur | Jun 2, 2025
पारशिवनी: पारशीवणी ठाण्यात ईदनिमित्त शांतता समिती ची सभा संपन्न.आगामी उत्सव सौहार्द पुर्ण साजरा करा -पोनि. राजेशकुमार थोरात
kamalyadav21
Parseoni, Nagpur | Jun 1, 2025
पारशिवनी: ढाबा जवळ अवैधरित्या रेतीची वाहतुक करणारे दोन टिप्पर ट्रक पकडले.दोन आरोपी अटक,१ कोटीं११ लाखाचा मुद्देमाल जप्त.
kamalyadav21
Parseoni, Nagpur | Jun 1, 2025
पारशिवनी: जुनीकामठी गाडेघाट गटग्रामपंचायत येथे अहिल्याबाई होल्कर यांची जयंती साजरी करण्यात आली
kamalyadav21
Parseoni, Nagpur | May 31, 2025
पारशिवनी: नरभक्षी वाघाने पत्नी समोरच घेतला पतीच्या नरडीचा घुंट. पारशिवनी वनपरिक्षेत्रा. अंतर्गत नेऊरवाडा शेत शिवारातील घटना.
kamalyadav21
Parseoni, Nagpur | May 31, 2025
पारशिवनी: डोरलीशिवार रेतीघाट येथुन वाहतूककरणाऱ्या आयसर ट्रकजप्त करून आरोपी चालकमालक विरूद्ध गुन्हा नोंद पारशिवनी पोलिस कार्यवाही
kamalyadav21
Parseoni, Nagpur | May 29, 2025
पारशिवनी: तालुका तील चारगाव व पेंच रोड मध्ये वादळ, वादळामुळे घरांचे छप्पर उडाले व अनेक झाड़े पडले.
kamalyadav21
Parseoni, Nagpur | May 29, 2025
पारशिवनी: बोरी( राणी) येथे शेतात वीज पडून दोन गाई सह वासरू ठार.शेतकऱ्यावर कोसळले संकट, भरपाई मिळावी पारशिवनी:-, पारशिवनी तालुका
kamalyadav21
Parseoni, Nagpur | May 28, 2025
पारशिवनी: पारशिवनी बसस्टाप वरुन महिलेचे चाळीस हजार रू किंमती चे सोन्याचे दागिने चोरले.
kamalyadav21
Parseoni, Nagpur | May 28, 2025
पारशिवनी: वाघोली फाटया जवळ जनावरांची अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या आरोपी विरूध्द गुन्हा नोंद कान्हान पोलीसांची कामगिरी.
kamalyadav21
Parseoni, Nagpur | May 27, 2025
पारशिवनी: पारशिवनी शहरात नाल्यांची मान्सून पूर्व स्वच्छता सुरू.प्रशासक, मुख्या धिकारी आणि आरोग्यनिरीक्षकांनी तपासणी केली.
kamalyadav21
Parseoni, Nagpur | May 27, 2025
पारशिवनी: पारशिवनी ग्रामिण मधुन शेतकरी कर्जमुक्तीचे १२१ अर्ज सादर ग्रामिणमधुन कर्जमुक्तीअर्ज' देण्यासाठी उत्सफुर्त प्रतिसाद.
kamalyadav21
Parseoni, Nagpur | May 26, 2025
पारशिवनी: खंडाळा शेटी फार्म मनसर नागपूर महामार्गाजवळ अपघात, कार चालक ठार, तीन जखमी
kamalyadav21
Parseoni, Nagpur | May 26, 2025
पारशिवनी: धरमनगर येथे खून करणाऱ्या आरोपीला कोर्टातुन आजीवन कारावासाची शिक्षा.
kamalyadav21
Parseoni, Nagpur | May 25, 2025
पारशिवनी: तहसिल कार्यालय गेट जवळ येथील चोरी उघडकीस आनण्यात पोलीसांना यश 27.000 किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले. महिला आरोपी अटक.
kamalyadav21
Parseoni, Nagpur | May 24, 2025
Load More
Contact Us
Your browser does not support JavaScript!