Latest News in Nanded (Local videos)
नांदेड: प्रसार माध्यमांनी नांदेडमध्ये माझ्या एका वक्तव्याचा विपर्यास केला, मंत्री संजय राठोड यांनी मुंबई येथे व्यक्त केली नाराजी
Nanded, Nanded | Jun 10, 2025
kiran75399
Follow
Share
Next Videos
नांदेड: वजीराबाद गोवर्धन घाट पूल ते रवी नगर पर्यंत वाहतुकीची कोंडी ट्राफिक ज्याम होत आहे
kiran75399
Nanded, Nanded | Jun 10, 2025
भोकर: अर्धापूर, मुदखेड,भोकर येथील शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन खा.रविंद्र चव्हाणांनी शेतीची पाहणी करून प्रशासनाला दिल्या सुचना
rahulsitaramsalve
Bhokar, Nanded | Jun 10, 2025
लोहा: पेनुर येथे अनैतिक संबंधातून श्रीरंग या व्यक्तीचा 3 आरोपींनी केला खून, 3 आरोपी विरुद्ध सोनखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
kiran75399
Loha, Nanded | Jun 10, 2025
नांदेड: जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह ताशी ४१ ते ६१ किमी प्रति तास वेगाने पाऊस पडण्याची शक्यता
rahulsitaramsalve
Nanded, Nanded | Jun 10, 2025
नांदेड: ग्रामीण गुन्हे शोध पथकाने चौफाळा पाण्याची टाकी येथून २ लाख ३५ हजारांच्या ५ मोटारसायकलीसह २४ वर्षीय आरोपीला केले जेरबंद
rahulsitaramsalve
Nanded, Nanded | Jun 10, 2025
नांदेड: महापालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १२ इदगाहरोड रजा मस्जिद परीसरात घाणीचे साम्राज्य;स्थानिकांनी व्हायरल केल्या
#jansamasya
rahulsitaramsalve
Nanded, Nanded | Jun 10, 2025
नांदेड -औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोहा येथे जागतिक उच्च दाब दिन व सप्ताह साजरा करण्यात आला.
iechealthnanded
Nanded, Maharashtra | Jun 10, 2025
अर्धापूर: केळी नुकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी मागणीसाठी अहिल्याबाई होळकर चौक येथे रस्ता रोको आंदोलन
gapatil.143
Ardhapur, Nanded | Jun 10, 2025
अर्धापूर: लहान लोन इथे तुफान पाऊस आणि वादळी वाऱ्याने केळीच्या बागा आडव्या; शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका
kiran75399
Ardhapur, Nanded | Jun 10, 2025
हिमायतनगर: विश्वास ठेवला आजीने, घात केला नातवाने, हिमायतनगर पोलीस व स्थागुशाने उघडकीस आणले टेंभुर्णी येथील हत्या
gapatil.143
Himayatnagar, Nanded | Jun 10, 2025
किनवट: इस्लापूर जलधरा भागात वादळी वाऱ्याने विद्युत पोल तुटून अनेक घरावर पडल्या तारा,जीवितहानी नाही मात्र महावितरणचे नुकसान
gapatil.143
Kinwat, Nanded | Jun 10, 2025
नांदेड: जिल्हाधिकाऱ्यांनी जनता पॅंथरच्या निवेदनाची घेतली दखल; लातुर हायवेवर आजपासून कामाला सुरुवात : संघटना प्रमुख आकाश चव्हाण
rahulsitaramsalve
Nanded, Nanded | Jun 10, 2025
Load More
Contact Us
Your browser does not support JavaScript!