Latest News in Morshi (Local videos)
मोर्शी: शिंभोरा रोडवरील नशीदपूर फाट्याजवळ दोन दुचाकीची आपसात धडक,तीन महिला गंभीर जखमी तर एका युवकाचा जागेवरच मृत्यू
Morshi, Amravati | Jul 7, 2025
someshwarshahane3
Follow
Share
Next Videos
मोर्शी: मोर्शी पोलीस स्टेशन च्या हद्दीतून अल्पवयीन मुलीला फुस लावून नेले पळवून, मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jul 6, 2025
मोर्शी: मोहरम उत्सवाच्या निमित्ताने मोर्शी शहरातील पेठपुरा येथून निघाली मिरवणूक
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jul 6, 2025
चांदूर बाजार: आषाढी एकादशीनिमित्त चांदूरबाजार येथील शालेय विद्यार्थ्यांनी जयस्तंभ चौकातून काढली पारंपारिक दिंडी
someshwarshahane3
Chandurbazar, Amravati | Jul 6, 2025
मोर्शी: नेरपिंगळाई बस स्टॉप वर बस मधून उतरताना, महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास, शिरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jul 5, 2025
मोर्शी: मोर्शी अमरावती महामार्गावर डॉग सेंटर जवळ,दुचाकीअपघातात जखमी युवकाचा ऊपचारा दरम्यान मृत्यु
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jul 5, 2025
मोर्शी: सिंभोरा रोडवर झालेल्या अपघातातील वाहन चालका विरुद्ध, मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jul 4, 2025
मोर्शी: मोर्शी तालुक्यातील अडगाव शिवारात रोह्यांचा हौदोस, शेतकऱ्यांचे वनविभागाला निवेदन
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jul 4, 2025
मोर्शी: आठवडी बाजार येथून चोरलेल्या मोबाईलचा वापर करून बँक अकाउंट मधील रक्कम लंपास, मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jul 3, 2025
मोर्शी: वरला येथील शेतकऱ्यांचा रस्ता मागणीसाठी रस्त्यावरच ठिय्या
#jansamasya
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jul 3, 2025
मोर्शी: विद्यार्थ्यांकरिता स्थानिक बस थांब्यावर बस थांबवण्याची राष्ट्रवादीविद्यार्थीकाँग्रेसची मागणी वरुड आगारात दिले निवेदन ,
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jul 2, 2025
मोर्शी: मोर्शी महावितरण कार्यालयासमोर, वरिष्ठ तंत्रज्ञ मंगेश वामनराव दुगाने यांचे आमरण उपोषण सुरू
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jul 1, 2025
मोर्शी: मोर्शी पोलिसांनी केबल चोरट्याला अटक करून,एक लाख 53 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jul 1, 2025
मोर्शी: मोर्शी येथून फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्याची, बारा लाख रुपयाची बॅग पळविणारे आरोपी मोर्शी पोलिसांच्या ताब्यात
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jun 30, 2025
मोर्शी: काम सुरू झालेच नाही तर निधी वळवला कसा, मोर्शी विधानसभेचे आमदार चंदू भाऊ यावलकर यांची प्रसिद्धी माध्यमाला प्रतिक्रिया
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jun 30, 2025
मोर्शी: आशा चॅरिटेबल ट्रस्टचे वतीने मोर्शी शहरातील साबूमंगल कार्यालयात,, निशुल्क महाआरोग्य शिबिर संपन्न
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jun 29, 2025
मोर्शी: लिहिदा येथील शेतकऱ्यांचे बोगस बियाण्यामुळे लाखोंचे नुकसान, शेतकऱ्यांनी मांडल्या समस्या
#jansamasya
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jun 29, 2025
मोर्शी: रसुलपूर व पारडी शेतशिवारातून शेतातील विहिरीवरील इलेक्ट्रिक केबल व मोटर लंपास, मोर्शी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jun 28, 2025
मोर्शी: डोंगर यावली येथील मंजूर उपकेंद्राचे काम सुरू करण्याची मागणी घेऊन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महावितरण अभियंता निवेदन
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jun 28, 2025
मोर्शी: पंचायत समिती सभागृहात रक्तदाता संघ व पंचायत समिती कार्यालयाकडून रक्तदान शिबिर पार पडले
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jun 27, 2025
मोर्शी: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्शी तहसील कार्यालयासमोर, बबनराव लोणीकर यांचा पुतळा जाळून केला निषेध
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jun 27, 2025
मोर्शी: अंमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त शिरखेड पोलिसांची,शिरखेड ते नेरपिंगळाई बाईक रॅली संपन्न
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jun 26, 2025
मोर्शी: मोर्शी शहरात चाकूचा धाक दाखवून बँक कर्मचाऱ्यांना तिला लाखांनी लुटले, मोर्शी पोलिसांकडून तपास सुरू
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jun 26, 2025
मोर्शी: चांदूरबाजार पोलिस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना झोपेच्या गोळ्या देऊन अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग, गुन्हा दाखल
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jun 25, 2025
मोर्शी: मोर्शी स्टेट बँक शाखेने,रक्तदान करून साजरा केला वर्धापन दिवस
someshwarshahane3
Morshi, Amravati | Jun 25, 2025
Load More
Contact Us
Your browser does not support JavaScript!