Latest News in Khamgaon (Local videos)
खामगाव: मुस्लिम बांधवांचा महत्वाचा सण बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर फरशी येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने मॉक ड्रील
Khamgaon, Buldhana | Jun 5, 2025
mahendra0509157
Follow
Share
Next Videos
खामगाव: अवैधरित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एकास शहर पोलिसांनी भुसावळ चौक येथे पकडले
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | Jun 5, 2025
खामगाव: अमृत नगर वाडी येथून २१ वर्षीय तरुणी बेपत्ता, खामगाव शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | Jun 5, 2025
खामगाव: गवंढाळा येथील शेतात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष माधव पाटील यांचे विष प्राशन
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | Jun 4, 2025
खामगाव: वडजी भेंडी येथून २० वर्षीय तरुणी बेपत्ता; पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | Jun 4, 2025
खामगाव: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथून भव्य मोटरसायकल रॅली
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | Jun 3, 2025
खामगाव: शहरपोलीस स्टेशनच्या हॉल मध्ये येणाऱ्या सण उत्सव बकरी ईदनिमित्त पोलीस अधीक्षक तांबे यांच्या उपस्थितीत शांतता समिती बैठक
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | Jun 3, 2025
खामगाव: टीएमसी यार्ड नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | Jun 3, 2025
खामगाव: एकाने दारूच्या नशेत तिघांना काठीने व विटेने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना दिवठाणा येथे घडली
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | Jun 2, 2025
खामगाव: जलंब नाका येथे महिलेस चारित्र्यावर संशय घेऊन बदनामीकारक वक्तव्ये केल्याप्रकरणी खामगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | Jun 2, 2025
खामगाव: आवार येथून १८ वर्षीय विवाहिता बेपत्ता खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | Jun 2, 2025
खामगाव: वराडे चौकात ट्रकमधून दोन ब्रास रेती अवैधरित्या वाहून नेणाऱ्या चालकावर शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | Jun 1, 2025
खामगाव: पिंप्री देशमुख शिवारातून १५० ब्रास मुरूम चोरी, अज्ञाताविरोधात खामगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | Jun 1, 2025
खामगाव: भगतसिंग चौक येथून २६ वर्षीय विवाहिता बेपत्ता शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | Jun 1, 2025
खामगाव: घाटपुरी पाण्याच्या टाकीजवळील सरस्वती नगरात ७४ हजार रुपयांची घरफोडी
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | May 31, 2025
खामगाव: नांदुरा रोड फिडर वरील वीज पुरवठा २ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजे पर्यंत बंद राहणार
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | May 31, 2025
खामगाव: ना. स्व.भाऊसाहेब फुंडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्प येथे मंत्री फुंडकर यांनी अभिवादन केले
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | May 31, 2025
खामगाव: खामगाव शहर पोलिसांच्या डीपी पथकाने अकोला व अकोट येथून तिघांच्या ताब्यातून २ चोरीच्या दुचाक्या जप्त केल्या
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | May 30, 2025
खामगाव: रस्ता रुंदीकरणाचे काम आणि देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे सुटाळा फिडरवरील वीज पुरवठा उद्या सकाळी ८ ते दुपारी १ पर्यंतबंद
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | May 30, 2025
खामगाव: घारोड येथील पुरात वाहून गेलेल्या धोंडू इंगळे यांचा मृतदेह अखेर तिसऱ्या दिवशी घारोळ गावातील साठवण तलावात आढळून आला
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | May 30, 2025
खामगाव: पिंपळगाव राजा येथे सासरकडून हुंड्यासाठी विवाहितेचा छळ पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | May 29, 2025
खामगाव: सकल राजपूत समाजाच्यावतीने हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह जयंती उत्साहात साजरी टावर चौकातून निघाली भव्य मोटरसायकल रॅली
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | May 29, 2025
खामगाव: सुटाळा खुर्द येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता; खामगाव शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | May 28, 2025
खामगाव: टिळक मैदानात पावसामुळे चिखल व डबके झाल्याने दुकानदार व नागरिकांची नगरपालिकेला मुरूम टाकण्याची मागणी
#jansamasya
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | May 28, 2025
खामगाव: ढगफुटी सदृश्य पावसामुळे खामगाव तालुक्यातील घारोड येथील पुलावरून ७० वर्षीय वयोवृद्ध इसम पाण्यात वाहून गेला
mahendra0509157
Khamgaon, Buldhana | May 28, 2025
Load More
Contact Us
Your browser does not support JavaScript!