दि. 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन जिल्हा परिषद येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयातील सभागृहात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे व जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
iechealthgondia

262 views | Gondia, Maharashtra | May 16, 2025