Latest News in Digras (Local videos)
दिग्रस: शहरातील आर्णी नाका येथून काढण्यात आली मोहरम निमित्याने शरबत रॅली, गावातील विविध मार्गाने शरबत रॅलीसह मटका पार्टी
Digras, Yavatmal | Jul 3, 2025
sajidpatlewale
Follow
Share
Next Videos
दिग्रस: महावितरणचा अजब कारभार, वीज मीटर नसणाऱ्या दत्तापूर येथील दिव्यांग व्यक्तीला आले वीजबिल
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jul 2, 2025
दिग्रस: तालुक्यातील अनेक शेत शिवरातील संत्रा मृग बहाराची फळगळ, नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jul 1, 2025
दिग्रस: ग्रामविकास सहकारी संस्थेच्या सचिवांनी शेतकऱ्यांची लाखोंची केली फसवणूक; शेतकऱ्यांची सहाय्यक निबंधकाकडे तक्रार
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jun 30, 2025
दिग्रस: फुलवाडी येथील ३६ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या, पेरणीसाठी पैसे नसल्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jun 30, 2025
दिग्रस: पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक संपन्न, शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे ठाणेदार वैजनाथ मुंडे यांचे आवाहन
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jun 29, 2025
दिग्रस: शहरातील विराटनगर येथील तीन घरे चोरट्यांनी फोडली, एका घरातून लाखोंचा मुद्देमाल लंपास तर दोन घरातुन चोरटे खाली हात परतले
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jun 29, 2025
दिग्रस: नगर परिषद उर्दू शाळा क्र. ३ जवळ लोखंडी पादचारी पुलाची निर्मिती करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू माजी नगरसेवक सय्यद अक्रम
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jun 27, 2025
दिग्रस: शहरातील रिक्षा चौक येथील कापड दुकानात चोरी, अज्ञात चोरट्याने ६० हाजराचे कापड चोरले, घटना सीसीटीव्हीत कैद
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jun 26, 2025
दिग्रस: शहरातील वडवाला जीन येथून रात्रीच्या अंधारात इनोव्हा वाहनाच्या साहयाने गायी चोरली, घटना सीसीटीव्हीत कैद
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jun 25, 2025
दिग्रस: ४४ कोटीच्या फसवणूक प्रकरणातील संचालक मंडळाच्या मालमत्ता लिलाव प्रस्ताव मंजूर: निधी सुरक्षा समिती अध्यक्ष मंगेश तिडके
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jun 25, 2025
दिग्रस: दिग्रस-मानोरा मार्गावरील रामनगरजवळ उभ्या चारचाकी वाहनाला मालवाहूची धडक, दोन प्रवासी जखमी
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jun 24, 2025
दिग्रस: नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्र. १ येथे प्रवेशोत्सव उपक्रम, खासदार संजय देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे केले स्वागत
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jun 23, 2025
दिग्रस: नागरिकांनी वीज वितरण कार्यालयात धडक दिल्यानंतर १५ दिवसापासून बंद असलेला भवानी माता मंदिर परिसराचा वीजपुरवठा सुरू
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jun 23, 2025
दिग्रस: शहरातील गवळीपुरा, छत्रपती संभाजीनगर भागात नगर परिषदेद्वारा दूषित पाण्याचा पुरवठा, नळाच्या पाण्यात निघाला साप
#jansamasya
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jun 23, 2025
दिग्रस: शहरातील भवानी माता मंदिर परिसरात महावितरणचे दुर्लक्ष, १५ दिवसापासून रस्त्यावर पडले विद्युत तार
#jansamasya
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jun 22, 2025
दिग्रस: विविध शाळा, महाविद्यालय, सांस्कृतिक भवनासह अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा, योगा शिक्षकाने दिले योगाचे धडे
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jun 21, 2025
दिग्रस: तालुक्यातील सिंगद येथे भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार, अपघातानंतर ट्रक चालक स्वतः दिग्रस पोलीस ठाण्यात दाखल
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jun 21, 2025
दिग्रस: शहरातील अंश मंगल कार्यालय येथे मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून ५०० गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jun 20, 2025
दिग्रस: ऑटोच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी, दिग्रस तालुक्यातील वसंतनगर येथील घटना, दिग्रस पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jun 19, 2025
दिग्रस: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून एकास दगडाने मारून केले जखमी, दिग्रस शहरातील सुभाष नगर येथील घटना
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jun 19, 2025
दिग्रस: मलिकार्जुन महादेव संस्थान येथून निघाली दिव्यांगाची वारी, अंध वारकरी करणार पंढरपूर पर्यंत ५२१ किलोमीटरचा पायी प्रवास
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jun 18, 2025
दिग्रस: शहारातील विश्रामगृह येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jun 16, 2025
दिग्रस: शहरातील दिनबाई शाळेत मंत्री संजय राठोड यांच्यातर्फे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन, शेकडो रुग्णांनी घेतला लाभ
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jun 15, 2025
दिग्रस: ठाणेदार वैजनाथ मुंडे यांनी स्वीकारला दिग्रस पोलीस स्टेशनचा पदभार, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे केले आवाहन
sajidpatlewale
Digras, Yavatmal | Jun 15, 2025
Load More
Contact Us
Your browser does not support JavaScript!