Latest News in Chalisgaon (Local videos)

चाळीसगाव: चाळीसगाव शहरात ऑटो पार्ट्स दुकान आणि गॅरेजवर काम करणाऱ्या बाल कामगारांची केली मुक्तता, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Chalisgaon, Jalgaon | Jun 14, 2025
shekharr786
shekharr786 status mark
Share
Next Videos
चाळीसगाव: वडगाव लांबे येथून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेले, मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चाळीसगाव: वडगाव लांबे येथून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने पळवून नेले, मेहूणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

shekharr786 status mark
Chalisgaon, Jalgaon | Jun 14, 2025
आरोग्य विभाग,
जिल्हा परिषद जळगाव.
 माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर सर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र अडावद येथे मानव विकास काम घेण्यात आला.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव. माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर सर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र अडावद येथे मानव विकास काम घेण्यात आला.

iechealthjalgaon status mark
Jalgaon, Maharashtra | Jun 14, 2025
चाळीसगाव: वाकडी गावाच्या शेत शिवारात शेत गट क्रमांक४२/३/ब/१ च्या बांधावर इसमाला ठार मारण्याची धमकी,चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा

चाळीसगाव: वाकडी गावाच्या शेत शिवारात शेत गट क्रमांक४२/३/ब/१ च्या बांधावर इसमाला ठार मारण्याची धमकी,चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा

shekharr786 status mark
Chalisgaon, Jalgaon | Jun 13, 2025
चाळीसगाव: वालझीरी ते पटनादेवी बायपास रोड दुचाकीला दुचाकीची धडक, दुचाकीस्वार ठार ,चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चाळीसगाव: अंधशाळे जवळील जय शंकर महादेव मंदिरासमोर दुचाकीच्या डिक्की मध्ये ठेवलेले २ लाख रुपये चोरी, चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल

जिल्हा परिषद जळगांव.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगांव.

iechealthjalgaon status mark
2.4k views | Jalgaon, Maharashtra | Jun 13, 2025
चाळीसगाव: रथ गल्लीतील माहेर असलेल्या ३० वर्षीय विवाहितेचा घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणावे म्हणून छळ, चाळीसगाव पोलिसात गुन्हा

चाळीसगाव: रथ गल्लीतील माहेर असलेल्या ३० वर्षीय विवाहितेचा घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणावे म्हणून छळ, चाळीसगाव पोलिसात गुन्हा

shekharr786 status mark
Chalisgaon, Jalgaon | Jun 12, 2025
चाळीसगाव: धुळे रोडवरील आदर्श नगरातून १९ वर्षीय तरुणी झाली बेपत्ता, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार

जिल्हा परिषद जळगांव

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगांव

iechealthjalgaon status mark
4.6k views | Jalgaon, Maharashtra | Jun 12, 2025
आरोग्य विभाग,
जिल्हा परिषद जळगांव.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगांव.

iechealthjalgaon status mark
2.7k views | Jalgaon, Maharashtra | Jun 11, 2025
चाळीसगाव: पवारवाडी भागातील अब्दुल रहेमान नगरात प्रॉपर्टीचा हिस्सा मागितल्यावर महिलेला दोघांची मारहाण, चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल

चाळीसगाव: पवारवाडी भागातील अब्दुल रहेमान नगरात प्रॉपर्टीचा हिस्सा मागितल्यावर महिलेला दोघांची मारहाण, चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल

shekharr786 status mark
Chalisgaon, Jalgaon | Jun 11, 2025
चाळीसगाव: चाळीसगाव तालुक्यातील ओझर गावात २४ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, चाळीसगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

चाळीसगाव: मेहुणबारे येथून बहाळ रस्त्यावर जामदा गावाच्या पुढील वळणावर दुचाकीस कारची धडक,दुचाकीस्वार ठार, मेहुणबारे पोलिसात गुन्हा

Chalisgaon, Jalgaon | Jun 10, 2025
चाळीसगाव: मालेगाव रोडवरील पेट्रोल पंपावर कारद्वारे आलेला चौघांकडून डिझेल चोरीचा प्रयत्न,चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल

चाळीसगाव: दहिवद येथील माहेर असलेल्या २३ वर्षीय विवाहितेचा ५० हजारासाठी छळ,मेहूणबारे पोलिसात सात जनाविरुद्ध गुन्हा दाखल.

Chalisgaon, Jalgaon | Jun 9, 2025
चाळीसगाव: मालेगाव रोडवरील गुरुदत्त कॉलनी येथे घराबाहेर लावलेली मोटरसायकल चोरीला, चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल

चाळीसगाव: दहिवद गावात एकाच्या खळ्यात निर्दयतेने बांधलेले तीन गोवंश पकडले, मेहुणबारे पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Chalisgaon, Jalgaon | Jun 8, 2025
चाळीसगाव: नारायण वाडी भागातून घराबाहेर लावलेली मोटरसायकल चोरट्याने केली चोरी, चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल

चाळीसगाव: खडकी बुद्रुक येथे श्रीराम मंदिरजवळील रहिवाशी व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या, चाळीसगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद

Chalisgaon, Jalgaon | Jun 7, 2025
चाळीसगाव: तरवाडे शेत गट क्रमांक४०/अ/ब मध्ये विहिरीच्या पाण्यावरून वाद दोघांना तिघांची मारहाण,चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल

 जिल्हा परिषद जळगाव

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव

iechealthjalgaon status mark
4.6k views | Jalgaon, Maharashtra | Jun 7, 2025
चाळीसगाव: वडाळा वडाळी गावाजवळ रेल्वेच्या धडकेत ३७ वर्षीय तरुण ठार,चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

चाळीसगाव: वडाळा वडाळी गावाजवळ रेल्वेच्या धडकेत ३७ वर्षीय तरुण ठार,चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

shekharr786 status mark
Chalisgaon, Jalgaon | Jun 6, 2025
चाळीसगाव: टाकळी गावातून कॉलेजला जात आहे असे सांगून घरून निघालेली २१ वर्षीय तरुणी बेपत्ता,चाळीसगाव शहर पोलिसात हरवल्याची तक्रार

चाळीसगाव: हिरापूर रोडवरील जुना नाका भागात गांजा भेटला नाही का अशा बोलण्याच्या रागातून तरुणाला मारहाण, चाळीसगाव पोलिसात गुन्हा दाखल

Chalisgaon, Jalgaon | Jun 5, 2025
Load More
Contact Us